तातू नाना ननावरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज, १६ एप्रिल २०२५, माझ्या वडिलांची – तातू नाना ननावरे – पुण्यतिथी.

तातू नाना ननावरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज, १६ एप्रिल २०२५, माझ्या वडिलांची – तातू नाना ननावरे – पुण्यतिथी.

Published On: April 16, 2025

तातू नाना ननावरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
आज, १६ एप्रिल २०२५, माझ्या वडिलांची – तातू नाना ननावरे – पुण्यतिथी.
या दिवशी त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहत, आम्ही मुंबईबाहेरून आलेल्या कॅन्सर रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी घाडगे महाराज आश्रम, दादर (पूर्व) येथे मोफत अन्नदान केले.
हा छोटासा प्रयत्न त्यांच्या सुसंस्कारांची आठवण आणि आमचे प्रेम व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.
आपल्या स्मृतींमध्ये ते सदैव जिवंत राहतील