अठराव्या राज्यस्तरीय ग्रामीण कवी संमेलनाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेंद्र ननावरे छाती व क्षयरोग तज्ञ मुंबई यांना संमेलना तर्फे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले