चंद्रकिरण सकपाळ
सस्नेह जयभीम 🙏💐🙏 तुमचे जितके अभिनंदन करावे तितुके तोकडे
पडतील.तुम्ही अभिनंदनास केंव्हाच
पात्र झालेलेच आहात.तुम्ही
वैद्यकीय सेवेतील तथा समाज सेवेतील एक सच्चे व प्रामाणिक भिमयोध्दे
आहात.तुंम्हाला "भारत भुषण"
पुरस्कार मिळाल्याबद्दल मी व
माझ्या संपूर्ण सकपाळ परिवाराकडून, समता सेवा मंडळ, कोकण रिपब्लिकन
सामाजिक संस्था तथा डिलाईल
रोड विभागा मधील सर्व बौद्ध
समाजाकडून तुमचे लाख लाख अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मंगलमय
हार्दिक शुभेच्छा व उदंड दीर्घ
आयुष्य लाभो हीच भगवंत चरणी
वंदना नमोबुद्धाय 💐🙏💐
आयुष्यमान अरुण बनसोडे
डॉ. राजेंद्र सर आपण आपल्यातील भावुक भावना व्यक्त
करून आपल्यातील
माणुसकीचे दर्शन घडविले. आज मुंबईतील झोपडपट्टी मध्ये जाऊन
क्षयरोगांचे रुग्णावर उपचार करणारे डॉक्टर शोधूनही मिळणार नाहीत.
शिवडीच्या क्षयरुग्णालयात आपण
तब्बल 35 वर्षे अविरत सेवा
करून लाखो रुग्णांना जीवनदान दिलेत याचा आम्हाला अभिमान वाटतो कारण
आपण कित्येक बापांचे जीव
वाचविले त्यामुळे त्यांची
मुलमुली आज आनंदाने "फादर डे" साजरा करीत असतील. तुम्ही आपल्या
पिताश्री यांचे बाबत व्यक्त
केलेल्या भावना खुपच आभाळाला
गहिवरून येणेसारख्या आहेत. त्यांना माझेकडून भावपुर्ण विनम्र
अभिवादन🌹🌹🌹👏👏👏
Dr M R Khwaja Family Physician
Laxmi Nagar, Ghatkopar
East, Mumbai
Respected Dr Nanavare sir, it's matter of great privilege and
honour to have received your
compliments. Sir you have
been doing a great work of healing and alleviating the pain and
misery and sufferings of
patients of tuberculosis in our
nation India from decades together. We know the kind of
suffering and challenges
tuberculosis patients have been facing
in India and worldwide, In fact to dedicate the whole life In
the cause of tuberculosis
patient in India had been a
great challenge to the extent of survival of the doctors who
were treating them,. In this
very sensitive and critical
environment you worked in TB Hospital tirelessly,. That's not an
ordinary task, that's a
very exceptional work ,sir we
respect your this hard work and your dedication.
We derive great inspiration from you to dedicate ourself with
complete commitment to relieve
the sick of their pain and
sufferings like Baba saheb Ambte who dedicated his whole life to
the cause of leprosy
patients in empowering and
rehabilitating them some meaningful life of dignity for survival
in our nation India.🙏🙏🙏.
Dr Khwaja M R Sir
Dear Dr Nanavare sir, It's matter of great prevelege and honour
to know that you have been
appointed as President of
Global human right protection forum
Mumbai region.You have been
Very hard working devoted medical healer rendering your complete
devotion for the mankind in
our Mumbai and Maharashtra
region for suffering sick masses specially the most neglected
poor and marginalised weaker
section of our society.
I am sure your this great elevation is going to bring tremendous
relief and support of
healing touches and reassurance
to the suffering and oppressed and neglected people a Ray of
hope and justice.I wish you
very successful tenure of
responsibility and commitment to our society.
With warm regards and congratulations.
Vijay Pichad and family
You are a great hard worker with a dedication set a example to
younger generation.
We have seen your dedication hard working since our medical
College days and fighting spirit
to overcome any sort of
hurdles in life.
Congratulations again
You deserve it.
Best wishes for future career
Pradeep more (Geet Suhane)
Sir, तुमचे आभार मानतो. कारण अभिनंदन करण्या इतपत माझी पात्रता
नाही. परंतु आपण शून्यातून विश्व
निर्माण करून आम्हाला
किंबहुना संपूर्ण समाजासमोर एक आदर्श ठेवला आहात. त्यामुळे तुम्ही
आमच्या सारख्यांना एक प्रेरणा
आणि आदर्श तसेच मार्ग
दाखवणारे मार्गदाता आहात. म्हणुन मी तुमचे अभिनंदन केले नाही तर
आभार मानले.
Mr Prem Arun Khasbhage
Doctors like you are really contrbuiting to upliftment of
downtrodden.salute to your work in
the field of medical
sciences.
Dr Gautam P.S.
Many,Many Congratulations Sir. We all feel extremely happy and
proud to have a genius like
you in our community. Whole
nation is proud of you. You are just great. What a wonderful
achievement is this ! You are a
ICON of Indian society.
🌹🌹👌👌🙏🙏
डॉक्टर ख्वाजा
आदरणीय ननावरे सर आपल्या सानिध्याने आणि अतिशय माऊलीच्या प्रेमाने
मी भारावून गेलो आहे .आपल्या
सानिध्यात मला जे काही
सर्वसामान्य जन माणसांना चिकित्से मार्फत मदत करता आली, त्या
तुमच्या वैज्ञानिक वैद्यकीय
माहितीचा मी अत्यंत ऋणी आहे, आपण
समाजासाठी जे काही अतिशय आपुलकीने गरजूंना अति आपदा च्या वेळेस जीव
वाचवण्यासाठी संपूर्ण आयुष्य
लाभवलेला आहे त्या शिदोरीचा
आम्हालाही सोबत परत अशक्य न फेडण्याएवढा ऋणानुबंध मिळालेला आहे,
अशा आमच्या सर्वांच्या मनात आपण
समाजासाठी झुजत आहात
,परमेश्वर आपणास सतायुषी आयुष्य लाभ देवो| जीवेत शरदम शत:🙏🏼💐
डॉ. श्रीधर पवार
माजी वरिष्ठ वैद्यकीयअधिकारी मुंबई महानगरपालिका
आरोग्य खाते व जेष्ठ
कवी मराठी साहित्य
माझी काही काळा पासून क्षय रोग इस्पितळात नियुक्ती झाली आहे. १९९०
च्या प्रारंभी मी इथल्या
शल्यविभागात काही काळ होतो, त्यामुळे पुन्हा आपल्या च घरी परतलो
असे वाटत आहे. अनेक जुन्या
मित्रांची पुन्हांभेटी. अनेक मित्र व नातेवाईक मंडळींचा प्रेमळ
सल्ला कश्याला चाललायेस तिथे.
माझा इथे किती मुक्काम आहे माहीत नाही, पण अद्यश्या सारखा तेथे
असलेले ज्ञान मिळवता येईल ते
मिळविण्यासाठी माझी धडपड असते. अनंत प्रकारचे एक्स रे, सी टी
स्कॅन, एल पी ऐ रिपोर्ट्स, विविध
प्रकारच्या उपचार पद्धती, इथले सर्व वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ञा
डॉ. अल्फा , डॉ. खत्री व इतर
त्यांचे बहुमूल्य उपचार पद्धती या साऱ्या नि भारून गेलेले
परिस्थितिकी व सतत क्षयरोगाच्या
जँतूच्या अनंत राहिवासाचे भयंकर भय न सँपणारे. डॉ. राजेंद्र ननावरे
माझा वर्गमित्र गेली अनेक
वर्षे इथे नोकरीला होता व वैद्यकीय अधीक्षक होऊन निवृत्तीनंतर इथे
विषेश विभाग चालवीत आहे. मी
इथे यावे असे त्यालाही वाटत होते. परवा डॉ.ननावरे व मी जि टी बी
वरून के इ एम पर्यन्त चालत गेलो
, तेव्हा मी कुतूहलाने म्हटले , पहा ह्या दिड किलोमीटर अंतरात
जेवढया वैद्यकीय सुविधा उपलब्ध
आहेत तेवढया जगाच्या पाठीवर कुठेही नसतील.
आज , एक वरश्या पूर्वी इथे टी बी च्या नूतन औषधे पुरवठा करणारा खास
विभाग सुरू झाला, त्याचे
आश्वासक परिणाम दिसत आहेत. एका बाजूस क्षय रोगाचा प्रादुर्भाव
दिसून येत आहेत तर दुसऱ्या बाजूने
या इथे सर्वांची प्रचंड बांधिलकी ने चाललेले निस्वार्थी प्रयत्न
सुरू दिसत आहेत.
इथे कार्यरत असलेल्या लोकांची नावे जगाला माहीत नसतील पण त्यांचे
अथक प्रयत्न नक्की विस्मयकारक
आहेत, अश्याच एका प्रयत्नात मी साक्ष व आता त्यात मी सामील आहे
याचे समाधान लाभत आहे.
आज वरील बाह्य विभाग सुरू झाल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे.
Mr. Praveen Nanavare Ambheri
💐💐💐 Many Congratulations for achieving one more milestone and
a feather in your cap. 🙏
Your journey throughout is really inspiring and motivating for
all of us. Your dedicated and
tireless service towards humankind is remarkable and you are
true inspiration for everyone
around. Once again congratulations. Wish you lots of good wishes
and health. 💐💐💐
श्रीमती विजया पारकर/ अक्षय पारकर
खूप छान सर तुम्ही देव आहात जे रुग्णासाठी आपल सर्वस वाहतात माझ्या
मुलाच्या तर तुम्ही रोलहिरो
आहात तुमचा गोड स्वभाव त्यामुळे रुग्ण अधिक बरे होत आहेत उदरणार्थ
मी thanx
सर🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐
Dr Vijay N Pichad
My dear Raj you are doing a great great job. We know each other
since last 40 years (1980
batch). Even after finishing our respective Internship we
all(our batch) got separated from
each other and even rarely we meet personally for these 35 years
we have
respect to each other. Again I admire your dedication for work
in spite of many hurdles. You
are our mentor. You set and example for all of us.
Congratulations again and all the best
for future. From Vijay Pichad and family
Deepak Kamra
Thank you sir, so much for selflessly spreading the light of
your knowledge to others and
creating a huge impact on the lives of so many human beings,
just to think of it, its simply
incredible. In you I have found not only a good doctor but a
very kind
hearted human being.
Shrikant H. Mane
For the span of more than 30 years, I have experienced
versatility of Sir as a medical
professional with profound knowledge, experience, respect and
dedication towards his field,
with an equal balance of humanity and awareness of personal &
social responsibilities.
Hats off to him for aquiring the present position in spite of
tremendous struggle and
resistance at every stage.
Asst Police Inspector, Rakesh Gawali
Doctor Rajendra Nanavare Sir is the best chest physician in the
world. He has made a huge
contribution to tuberculosis as well as Covid patients. They are
treating financially poor
patients for free. So he is considered the god of the poor.
Shri Ganesh Ahire
It is not wrong to earn money from our profession. but today we
see almost all professionals
are charging exorbitant amount to their clients and think as an
opportunities to earn huge
profit. Sometimes we think that they are an unscrupulous human
being.
But one exceptional person to whom I have been associated with
is Dr. Nanavare. One of the
best humanitarians I have ever met. He performs his duties
selflessly without expecting much
from the patients. Several times he provided
guidance to me on phone and personal visit too but never asked
for the consulting fee. He is
such a altruistic person who always prefer to provide services
to patients and their
relatives. We all know doctor is not less than
god. Dr. Nanavare is also one of the amongst those who treat
patients with love and
compassion and don't treat patient as scapegoat to earn money. I
salute Dr. Nanavare and
thank you god for giving me an opportunity to be associated
with such wonderful person. We all experienced, how hospitals
were charging hefty bills to
patient by exploiting them during Covid 19. But Dr. Nanavare was
incessantly doing his
services towards humanity without much expections.
I wish and pray god to bestow healthy and peaceful life to Dr.
Nanavare.
श्री गणेश मारुती आहिरे
🙏🏻 ॥ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह
कष्ट विती परोपकार ॥
🙏🏻
जगाचे कल्याण होण्यासाठी संत जन्माला येतात आणि निस्वार्थ जन सेवा
करत असतात . पण हया आधुनिक
काळात स्पर्धा मय युगात सर्व जण स्वार्थी पणाने वागत आहेत । अशी ही
काही संत विचारांची जोपासना
करणारे त्याच्या विचारांवर चालणारे । जण सेवा हिच ईश्वर सेवा
मानणारे ।
काही लोक आहेत । त्याच्या या परोपकार मुले किंव्हा कार्य मुळे पाप
व पुण्या चे समतोल राखला जातो
। असेच एक आधुनिक संत म्हणजे Dr. राजेंद्र ननावरे सर हे आपल्या ला
वेळ मिळेल त्या वेळेत समाज
उपयोगी लेख लिहीत असतात आनेक समाचार पत्र
मधे त्याचे लेख असतात ॥ आपणांस जे जे ठावे । ते इतरांशी सांगावे
शहाणे करूनी सोडावे सकळ जण ॥
आशा स्वभावाचे ते आहेत . कोणी वाटेत किंव्हा फोन वर त्यांना हेल्थ
बद्दल विचारले तरी समोरच्या
ची गरज पाहुन ते मदत करत असतात . सर्व समाजात
हेल्थ जागरूक करण्याकरीता ते फ्री सेमिनार , फ्री हेल्थ चेकअप ,
सह्याद्री वर आरोग्य संपदा ,
असे अनेक कार्यक्रम ते करत असतात आणि हे सर्व निस्वार्थ ते करतात
म्हणुन त्यांना आधुनिक काळातील
संत म्हटले आहे . मी त्या परमेश्वर कडे एवढे
मागणे मागतो आमच्य सराना उदंड आयुष्य देवुन त्याच्या हातुन मोठ
मोठी सामाजिक कार्य पार पडो
🌹🙏🏻🌹
॥पवित्र ते कुळ । पावन तो देश ।जेथे हरिचे दास
जन्म घेती॥
Rajesh Chilap
I know Dr.Nanavare Sir for last six years and fortunate to have
such a great person in my
life.Though I don't know much about medical field but whenever
Dr. Sir speaks about the
patients and medicines ,he speaks so enthusiastically that you
start feeling
like you are half a Doctor. He is a pillar in chest medicine and
was a guiding force to so
many of us in Covid-19 pandemic. Wishing him best of luck for
his research in medicines and
pray to the God to keep him fit and healthy
always.
Trupti Sankar
In these covid times, I feel blessed to know you Dr. Nanavare.
You had been guiding all our
classmates on their health symptoms & precautions to be taken,
irrespective of you would
know them personally or not. Your dedication to the service of
humanity
& common people like us means a lot. Be there for us forever, we
sincerely feel safe &
protected.Wishing you the best for your future endeavors as you
plan to continue serving
people with your plethora of knowledge
श्री अरुण बनसोडे
डॉ.राजेंद्र ननावरे सर..... आधुनिक संत आहेत त्यांचे बद्दल काय
भावना व्यक्त कराव्यात हे समजून
घेणं अत्यन्त अवघड गोष्ट आहे. त्यांनी शिवडी येथील महापालिका
रुग्णालयात 30 वर्षाहून जास्त काळ
गोरगरीब जनतेची सेवा करून क्षयरोग निर्मूलनाचे अविस्मरणीय असे महान
काम
केले. मुळात त्या ठिकाणी काम करणेस कोणी तयार नसतात. मुळात हे
धाडसी पाऊल घेऊन त्यांनी उदयनमुख
डॉक्टर यांचेपुढे एक आदर्श ठेवला असे मानावे लागेल. खाजगी
प्रॅक्टिस करून त्यांनी अफाट पैसा
कमविला असता परंतु तसे न करता त्यांनी आपले
संपूर्ण आयुष्य क्षयरोगाचे निर्मूलन होणे करिता वाहून घेतले.
त्याबाबत त्यांचा शासनाने यथोचित
गुणगौरव करावा हीच आमची मनोभावना आहे. आजही तें मुंबईतील बकाल
झोपडपट्टी परिसरात आपली वैद्यकीय
सेवा बजावतात हे गौरास्पद आहे. त्यांचे अखंड
सेवेला मानाचा मुजरा. 🙏🙏🌹🌹
श्री श्रीकांत माने
गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधीत मी सरांच्या संपर्कात आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे
सखोल ज्ञान, अनुभव, प्रभुत्व तसेच आपल्या क्षेत्राबद्दल त्यांना
असलेला आदर व समर्पण निश्चितच
उल्लेखनीय आहे. वैयक्तिक व सामाजिक जबाबदाऱ्यांची वेळोवेळी पूर्तता
करताना
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यांवर त्यांना प्रचंड प्रतिकार सहन
करावा लागला आणि संघर्षही करावा
लागला. त्यातूनही त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात व समाजात आज स्वत:चे
जे स्थान संपादन केले आहे
त्याबद्दल त्यांना अगदी मनापासून सलाम.
श्री विजय भोकरे
हो देव मी पाहिला आजवर आई वडिलांनी सांगितलं फोटोमध्ये गणपती आहे
शंकर आहे तसाच मी डॉक्टर ननवरे
यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये देव म्हणून पाहिले सरां बरोबर गेले
वीस वर्षापासून आपल्या
समाजाबरोबर क्षय रोग व हो को व्ही ड तसेच मधुमेह या आजारावर
लिहिलेल्या लेख
हे समाज प्रबोधन कारक आहेत तसेच त्यातला आशय हा फारच उपयोगी आणि
सर्वांना समजेल अशा सोप्या
भाषेमध्ये लिहिलेले आहे क्षय रुग्णा बरोबर अतिशय चांगल्या प्रकारे
बोलून आपुलकीने वागून
त्यांच्या मनात असलेल्या कुठल्याही शंकेचे निरसन करून
त्यांना औषध घेण्यासाठी प्रवृत्त करणे तसेच औषधाचे गुण आणि औषध न
घेतल्यामुळे होणारे दुर्गुण
सांगणे व्यसनापासून दूर व्हावं हे अतिशय सोप्या भाषेत समजावून
सांगणं तसेच क्षय रुग्ण
रुग्णालयातील बी ब्लॉक हा आज सरांमुळेच तिथे अस्तित्वात
आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर नंबर एक सरांनी लिहिलेले मधुमेह आणि
क्षयरोग ह्या बद्दल दिलेली
माहिती ही फारच उपयोगी आहे तसेच आकाशवाणी वर दिलेली मुलाखत ही
देखील समाजाला दिलेली एक महान
देणगी आहे अशा व्यक्ती बरोबर राहणं हे मी माझं भाग्य
समजतो तसेच आधुनिक जगातील क्षय रोग जनक म्हणून यांना संबोधले जाईल
अशा जनकाला माझे शतशः
आभार🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐
Dr Sharad Surulkar
मानव्याची ईथे प्रचिती ,
इथेच माझे कर जुळती.
अतुलनीय समर्पित जीवन
क्षय निर्मुलनासाठीचे कठीण पण
मानवतावादी वाटचाल , समाज प्रबोधन, ऊत्तम,अनुभवी उपचार
तज्ञ, अनेक पुरस्कारानी सन्मानीत जीवन, सर्व काही
आदर्शनीय, समाजधुरीण,ज्ञानाची अनेकविध रूपे.मती हरखून जाते.
आपला अभिमान वाटतो.
मानद डॉक्टरेट 'मिळाल्या बद्दल
आपले मनापासून अभिनंदन.
🌻🌹🌷🙏🌷🌹🌻.
श्री विजय भोकरे, मुंबई.
सरांचे हार्दिक अभिनंदन हृदयात साठवा वा असा हा क्षण अशीच कामगिरी
करत रहावी ह्याच आमच्याकडून
लक्षद्वीप शुभेच्छा