आजच्या नवराष्ट्र (28 जून 2026) मध्ये प्रकाशित… “हवामानातील ‘Roller Coaster’ बदल आणि श्वसन आरोग्य

आजच्या नवराष्ट्र (28 जून 2026) मध्ये प्रकाशित… “हवामानातील ‘Roller Coaster’ बदल आणि श्वसन आरोग्य

Published On: June 28, 2026

📰 आजच्या नवराष्ट्र (28 जून 2026) मध्ये प्रकाशित…
“हवामानातील ‘Roller Coaster’ बदल आणि श्वसन आरोग्य” दोन दिवस मुसळधार पाऊस आणि त्यानंतर वाढणारा उकाडा हे केवळ हवामानातील बदल नसून Influenza, RSV, H1N1 (Swine Flu), COVID-19 तसेच दमा, COPD आणि इतर दीर्घकालीन श्वसनविकारांच्या रुग्णांसाठी धोक्याची घंटा ठरू शकतात. Stay Alert • Stay Protected • Protect Your Lungs जनजागृती, वेळेवर निदान आणि योग्य प्रतिबंध हाच सुरक्षिततेचा सर्वोत्तम मार्ग. – Dr. Rajendra Tatu Nanavare Pulmonologist & Chest Physician, Mumbai MBBS, TDD, DETRD, AFIH, DPH, FIP, ACCP Faculty, CPS Mumbai | Editorial Manager, Indian Journal of Tuberculosis #Navrashtra #RespiratoryHealth #MonsoonHealth #Influenza #RSV #H1N1 #COVID19 #Asthma #COPD #Pulmonology #Mumbai #PublicHealth #TBFreeIndia