जागतिक फुफ्फुस कर्करोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नमस्कार!

जागतिक फुफ्फुस कर्करोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम नमस्कार!

Published On: July 31, 2026

🌍📺 जागतिक फुफ्फुस कर्करोग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
  1. नमस्कार!
जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन निमित्त दूरदर्शन सह्याद्रीच्या लोकप्रिय “हॅलो डॉक्टर” कार्यक्रमात मला सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. या कार्यक्रमात आपण फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत – ✔️ सुरुवातीची लक्षणे ✔️ धूम्रपान, Passive Smoking व वायूप्रदूषणाचा परिणाम ✔️ लवकर निदानाचे महत्त्व ✔️ आधुनिक उपचारपद्धती – Targeted Therapy, Immunotherapy ✔️ प्रतिबंध आणि जनजागृती आपण सर्वांनी हा कार्यक्रम अवश्य पाहावा, आपल्या कुटुंबीयांपर्यंत आणि मित्रांपर्यंत ही माहिती पोहोचवावी, ही नम्र विनंती. 🗓️ थेट प्रसारण: शनिवार, १ ऑगस्ट २०२६ 🕔 सायं. ५:०० वाजता 🔁 पुनःप्रसारण: 📅 सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ – सकाळी ९:३० वाजता 📅 मंगळवार, ४ ऑगस्ट २०२६ – रात्री ११:०० वाजता आपला, डॉ. राजेंद्र तातू ननावरे Chest Physician & Pulmonologist Former Medical Superintendent, Group of TB Hospitals, Sewri, Mumbai Editorial Manager – Indian Journal of Tuberculosis “Early Detection Saves Lives – Protect Your Lungs, Protect Your Life.” 🫁💙 #WorldLungCancerDay #HelloDoctor #DoordarshanSahyadri #LungCancerAwareness #EarlyDiagnosis #HealthyLungs #DrRajendraNanavare