जागतिक क्षयरोग दिन – २४ मार्च २०२६ निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, मुंबई या प्रतिष्ठित संस्थेमध्ये व्याख्यान देण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे.

जागतिक क्षयरोग दिन – २४ मार्च २०२६ निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, मुंबई या प्रतिष्ठित संस्थेमध्ये व्याख्यान देण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे.

Published On: March 23, 2026

२४ मार्च २०२६ रोजी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, वडाळा येथे व्याख्यान दिल्यानंतर माननीय प्राचार्य डॉ. गवई सरांनी केलेला सत्कार — हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे.
आरोग्य जागरूकता समाजापर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा आहे.”
🌟 अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण 🌟 जागतिक क्षयरोग दिन – २४ मार्च २०२६ निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, मुंबई या प्रतिष्ठित संस्थेमध्ये व्याख्यान देण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि समाधानाची बाब आहे. ही केवळ सन्मानाची गोष्ट नसून, समाजामध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती करणे, तसेच तरुण पिढीमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, न्याय आणि मानवतेच्या विचारांनी प्रेरित असलेल्या या संस्थेमध्ये कार्य करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी विशेष गौरव आहे. गेल्या ३८ वर्षांहून अधिक काळ क्षयरोग आणि श्वसनरोग क्षेत्रात सेवा देताना, “क्षयरोगमुक्त भारत” हे स्वप्न साकार करण्यासाठी माझे योगदान कायम राहील, हा दृढ संकल्प आहे. 🙏 या संधीबद्दल मनःपूर्वक आभार… समाजसेवेसाठी सदैव कटिबद्ध. – डॉ. राजेंद्र तातू ननावरे छाती रोगतज्ज्ञ | फुफ्फुसरोग विशेषज्ञ क्षयरोग व श्वसनरोग तज्ञ

Latest Articles