५ फेब्रुवारी २०१५ — क्षयरोग रुग्णालय समूह, शिवडी येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असतानाचा हा क्षण
Published On: September 21, 2026
एक छायाचित्र… अनेक मूल्यांची साक्ष!
५ फेब्रुवारी २०१५ — क्षयरोग रुग्णालय समूह, शिवडी येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असतानाचा हा क्षण. माझ्या पाठीशी प्रेरणास्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज, तर कार्यालयात कायम स्मरण देणारा संदेश — “भ्रष्टाचार हा गुन्हा आहे.”
पद तात्पुरते असते, पण तत्त्वे कायमची असतात.
ज्ञान, प्रामाणिकपणा, समता, करुणा आणि रुग्णसेवा — हीच माझ्या आयुष्यभराच्या वाटचालीची मूल्ये. 🙏
— डॉ. राजेंद्र तातू ननावरे
माजी वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, शिवडी, मुंबई